Back to Directory

Tejas kanade

Living: Mumbai | Native: hinglajwadi
Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) Theatre (नाटक) (Acting (अभिनय))
7887775874
tkanade52@gmail.com

Reason for Joining

Mi gelya 3 varshya pasun Mumbai madhe yeun theter kartoy मला अभिनेता व्हायचे आहे कारण मला वेगवेगळ्या भूमिका साकारून लोकांच्या मनात भावना निर्माण करायला आवडते. अभिनय ही माझ्यासाठी फक्त करिअर नाही तर एक आवड आणि स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग आहे. लहानपणापासून मला लोकांसमोर परफॉर्म करायला आवडते आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मला समाधान मिळते. हया sathich मी मुंबई अलो आहे

Current Work

Marathi रंगभूमि

Resources & Services

Resources: None

Abhinay

Contribution & Needs

Contribution:
Anything

What's lacking/needed?
रंगभूमि

Future Goals

Rangbhumi

Experience & Inspiration

Experience Level: Intermediate (काही काम केलं आहे) (balancing between art and survival job)
Inspired by: माझा आदर्श अभिनेता Nana Patekar sir शारुख ख़ान sir आहे कारण त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा आणि ऊर्जा दिसते. या क्षेत्राबद्दल माझे मत हे क्षेत्र खूप स्पर्धात्मक आहे आणि इथे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत संयम आणि सातत्य आवश्यक आहे. इथे चढ-उतार खूप असतात पण जे लोक हार मानत नाहीत तेच पुढे जातात. अपयश ही इथली एक शिकवण आहे आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवतो. नटसम्राट अशी ही बनवाबनवी Chimani Pakhar शिवाजी राजे भोसले Krantiveer

Contact Information

7887775874
tkanade52@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

No
Profile created on: 27 Apr 2026, 09:24 AM