Back to Directory
Current Work
जिंदगी दिलरूबा नावाने पटकथा लिहीत आहे .नाटक आहे पण तेही पेन वहीचा वापर करून लिहीले आहे.
तुर्तास छत्रपतींचे हे लिहीलेले गित
तारीख: 20 जाने 2019
विषय: छत्रपती
आसमंतात घूमू दे आज या मातीचा आवाज.
रक्तात सळसळती आग तो उत्तूंग उभा प्रताप.
त्या तेजाचा त्या शौर्याचा घोष .....
जय शिवाजी.......
जय शिवा जय शिवा जय शिवा.......
भाळी चंन्द्रकोर शोभते ती अभिमानाने कोरते
ती माऊली शिवाजी ती साऊली शिवाजी
आई जिजाऊचा संस्कार शिवाजी.
रक्तात भिनला रे राजा शिवाजी.
जय शिवाजी.......
जय शिवा जय शिवा जय शिवा.......
मातीच्या कनाकनाचा अभिमान शिवाजी
ईथल्या मनामनाचा स्वाभीमान शिवाजी
या गडकोटाचा भगवान शिवाजी
श्वासात भिनला रे राजा शिवाजी
जय शिवाजी.....
जय शिवा जय शिवा जय शिवा.......
पोलादी छातीचा वीरांच्या जातीचा
न्यायाचा नितीचा राजा शिवाजी.....
रक्तात भिनला रे राजा शिवाजी
श्वासात भिनला रे राजा शिवाजी
जय शिवाजी जय शिवाजी.
जय शिवा.... जय शिवा .....जय शिवा.....
Resources & Services
Resources: None
माझ्याकडे कथा आहे .जे महिलांचे लैंगिक शोषणावर भाष्य करते. आणि एक आईडिया आहे जो धाराशिव मधील धानोरा गावचा रझाकारांविरूद्धच्या लढ्याचे फ्रिक्शन आहे
Contribution & Needs
Contribution:
ideas
What's lacking/needed?
कलाकारांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीट उपलब्ध नाही आणि शॉर्टफिल्म फेस्टीव्हल फिल्म फेस्टीव्हलची कधी कुठे होतात आणि ते कशाप्रकारे काम करतात याची माहीती मिळत नाही. आणि मिळालीचं तरी वेळेत मिळत नाही.
यासाठी एक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म असावे
Future Goals
येत्या एक दोन वर्षात पुरूषोत्तम करंडक सारखी एखादी एकांकिका स्पर्धा किंव्हा शॉर्टफिल्म फेस्टीव्हल किंव्हा स्पर्धा सुरू झालेली पहायला आवडेल. ज्यामुळे मेकर्स आणि कलाकार दोघे ही घडतील
Experience & Inspiration
Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: आशयघन चित्रपट
Contact Information
9890554856
maheshbhore837@gmail.com
Preference: Phone number
Work Portfolio / Links
कथा आणि पटकथा पुर्ण नाही .
Profile created on: 27 Apr 2026, 09:22 AM