Back to Directory
Reason for Joining
हा माझा गेले वीस वर्ष झाले माझा प्रोफेशनल बिजनेस आणि आवड आहे
Current Work
आत्ता मी एक बिग बजेट झी स्टुडिओचा भाऊचा धक्का हा मराठी चित्रपटाचे Di colour grading आणि अक्की या हॉरर हिंदी बिग बजेट चित्रपटाचे ऑल पोस्ट प्रोडक्शन चालू आहे याच हिंदी चित्रपटाचे DOP सिनेमॅटोग्राफर मीच केले आहे"
Resources & Services
Resources: Camera equipment Sound equipment Editing setup Studio space Lighting equipment
हो सर मी एक सिनेमॅटोग्राफर एडिटर colorist व sound designing 5.1 Dolby digital 7.1.4 dolby atmos hot studio माझा आहे
Contribution & Needs
Contribution:
मी वरती दिलेल्या वर्क डिटेल मधील कुठलीही जिम्मेदारी प्रोफेशनल रित्या पार पाडण्यास तयार आहे
What's lacking/needed?
आपल्या धाराशिव मध्ये हिडन असलेले भरपूर प्रमाणात बेस्ट आणि बेस्ट कलाकार आहेत पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाहीये जरी प्लॅटफॉर्म मिळाला तरी तो छोट्या लेवलमध्ये असतो उदाहरणार्थ वेब सिरीज शॉर्ट फिल्म पण ते प्रोजेक्ट लो बजेट मध्ये असल्यामुळे त्यांना व्यवस्थित एक्यूमेंट उदाहरणार्थ कॅमेरा लाईट्स आणि प्रोफेशनल डिरेक्शन टीम मिळत नाही त्यामुळे ते प्रोजेक्ट एकतर अर्ध्यावरती बंद पडतात किंवा एकदम लो लेवल तयार होतात जे प्रोजेक्ट मेकिंग ( शूटिंग करून) तयार झालेले आहेत त्यांना पोस्ट प्रोडक्शन साठी व्यवस्थित स्टुडिओ मिळत नाहीत त्याचं कारण कुठलाही प्रोजेक्ट चालू करताना बजेट लिमिटेड राहते आणि ते बजेट कुठे आणि कसे किती प्रमाणात खर्चायचे त्याचा नियोजन न करता प्रोजेक्ट चालू होतात आणि जर उदाहरणार्थ दहा लाख रुपये एखाद्या चित्रपटाचे बजेट असेल तर ते दहा लाखापैकी मिनिमम आठ लाख रुपये ते शूटिंगसाठी वापरतात पण राहिलेल्या दोन लाखांमध्ये प्रोफेशनल रित्या पोस्ट प्रोडक्शन कम्पलेट होऊ शकत नाही कारण आत्ताच्या या ओटीपी किंवा सॅटॅलाइट रिक्वायरमेंट ते प्रोडक्शन कंप्लेंट देऊ शकत नाही त्यामुळे भरपूर चित्रपट येथे अडकून पडतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर टेक्नॉलॉजी आहे भरपूर टॉप लेव्हलचे टेक्निशियन आहेत पण त्यांच्यावर विश्वास न ठेवता जी प्रोडूसर किंवा डिरेक्टर आहेत ते मुंबई किंवा पुण्याहून टेक्निकल टीम बोलतात सगळ्यात जास्त इथे प्रकार चालतो तो कमिशन बेस उदाहरणार्थ एखादा प्रोडूसर आपल्या जिल्ह्यातून तयार झाला तर तो प्रोडूसर पहिलं काय करतो डिरेक्टर आपल्या जिल्ह्याच्या बाहेरून मागवतो आणि तो डिरेक्टर नंतर त्याची टीम हायर करतो जेणेकरून शूटिंग मेकिंग जर 15 लाखात होत असेल तर ते ऑटोमॅटिकली बजेट तीस लाखापर्यंत जाते तिथेच प्रोडूसर 90% पैशाच्या बाबतीमध्ये किंवा बजेटच्या बाबतीमध्ये कमजोर होतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कलाकार जशी एकी व्हायला पाहिजे तशीच आपल्या जिल्ह्यातील टेक्निकल टीम आणि डिरेक्शन टीम व प्रोडक्शन टीमची एकी व्हायला पाहिजे मला अपेक्षा आहे की तुमच्या हातून हे पूर्ण आपल्या धाराशिव मधील कलाकार व टेक्निशियन यांचा ग्रुप एक जीवाचा होईल सर आपण एक उदाहरण म्हणून साउथ इंडस्ट्री कडे पाहू शकता त्यांची छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये एकी असल्यामुळे छोट्या बजेट चे चित्रपट आज हेवी अमाऊंट कमवून जातात बॉक्स ऑफिस कलेक्शन हेवी स्वरूपात करून जातात
Future Goals
मला याच्यात एकच आवडेल की ज्या आर्टिस्ट कलाकार व टेक्निशियन मध्ये त्या व्यक्तीने केलेल्या कामाचा एक्सपिरीयन्स व त्याच्या मधील गुण पाहून प्रोडक्शन हाऊस ने त्यांना एक चान्स दिला आणि त्यांनी त्या कलाकारांनी आणि टेक्निशियनने काम चांगलं करतील व आपल्या धाराशिव मध्ये या क्षेत्रामध्ये भरपूर चान्स वाढतील सगळ्यात लास्ट म्हणजे ( प्रोडूसर जगला तर कलाकारांनी टेक्निशियन जगतील ) कारण आपल्या धाराशिव मध्ये अजून तेवढ्या हाय प्रमाणात प्रोडूसर तयार होत नाहीत आणि जे प्रोडूसर तयार झालेत त्याच्या मधील प्रोडूसरची धाराशिव च्या बाहेरील डिरेक्टर कोण लुटमार होते ही थांबली पाहिजे तर प्रोडूसर निर्माते तयार होतील तेवढ्याच प्रमाणात नंतर कलाकारांना व टेक्निशियनला चान्स मिळेल
Experience & Inspiration
Experience Level: Advanced (सतत काम करत आहे) (art is also paying my bills)
Inspired by: हॉरर अँड ॲक्शन
Contact Information
9529713035
crystallab98@gmail.com
Preference: Phone number
Work Portfolio / Links
प्रोफाइल पीडीएफ अपलोड करायचा प्रयत्न केला पण होत नाहीये मी मेल वरती पाठवतो सर
Profile created on: 27 Apr 2026, 08:52 AM