Back to Directory

Mansi Mutkule

Living: Yes (होय) | Native: Proper Dharashiv
Writing (लेखन) Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) (Writing / Screenwriting (लेखन / पटकथा) Music / Background Score (संगीत / बॅकग्राऊंड स्कोर) Acting (अभिनय))
9307786967
mansimutkule@gmail.com

Reason for Joining

मला acting आणि writing दोन्हीची खूप आवड आहे. मला वेगवेगळे characters साकारायला आणि emotions express करायला आवडतं. Writing मुळे मला माझे विचार creative पद्धतीने मांडता येतात आणि माझी handwriting सुद्धा खूप neat आणि attractive आहे. त्यामुळे script writing असो किंवा performance दोन्ही ठिकाणी मी माझं best देऊ शकते. Acting आणि writing या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी passion आहेत आणि त्यामध्ये मला career करायचं आहे."

Current Work

सध्या मी माझ्या acting आणि writing skills वर काम करत आहे. वेगवेगळ्या scripts वाचते नवीन ideas लिहते आणि स्वतःचे छोटे-छोटे scenes तयार करून practice करते. तसेच माझी handwriting आणि presentation अजून improve करण्यावरही लक्ष देत आहे. पुढे चांगल्या projects मध्ये काम करण्यासाठी मी स्वतःला तयार करत आहे.

Resources & Services

Resources: None

Na

Contribution & Needs

Contribution:
Time skill

What's lacking/needed?
धाराशिवमध्ये talent ची कमतरता नाही पण exposure आणि opportunities कमी आहेत. Acting workshops networking platforms आणि auditions ची frequency कमी असल्यामुळे अनेक चांगले कलाकार पुढे येऊ शकत नाहीत. जर proper guidance training आणि industry connection मिळाले तर इथले कलाकार नक्कीच मोठ्या स्तरावर पोहोचू शकतात

Future Goals

येत्या १-२ वर्षांत मला इथे कलाकारांसाठी एक strong platform तयार झालेला पाहायला आवडेल. जिथे regular auditions acting workshops आणि creative events होतील. तसेच एक community तयार व्हावी जिथे artists एकमेकांशी connect होतील शिकतील आणि grow होतील. अशा environment मध्ये local talent ला मोठ्या संधी मिळू शकतात.

Experience & Inspiration

Experience Level: Advanced (सतत काम करत आहे) (art is also paying my bills)
Inspired by: मला realistic आणि emotion-driven काम खूप inspire करतं. जे कलाकार त्यांच्या acting मधून character पूर्णपणे जगतात आणि प्रेक्षकांना connect करतात ते मला खूप आवडतात. मला content-oriented चित्रपट आवडतात जे फक्त entertainment नाही तर काहीतरी message देतात. अशा प्रकारचं काम मला स्वतःला improve करायला आणि acting मध्ये grow व्हायला motivate करतं.

Contact Information

9307786967
mansimutkule@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:22 AM