Back to Directory
Reason for Joining
अंगातील कला आणि आवड .
Current Work
सध्या काहीही नाही आहे. फिल्म मेकिंगसाठी जिथे पण काम करण्याची संधी मिळते तिथे मी करेन.
Resources & Services
Resources: Studio space
स्टुडिओसाठी रिकामी जागा.
Contribution & Needs
Contribution:
स्टुडिओ तयार करण्यासाठी रिकामी जागा आहे जिथे आपण स्टुडिओ उभा करू शकतो.
What's lacking/needed?
स्टुडिओ PVR सारख चित्र मंदिर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याचा पूर्ण सपोर्ट हे अशा स्वरूपामध्ये की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एखाद्याने स्वतःहून चित्रपट निर्मिती किंवा वेब सिरीज निर्मिती केली तर ती वरच्या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये दिसली पाहिजे.
Future Goals
PVR सारखे चित्र मंदिर आणि स्टुडिओ बांधणे पण महत्त्वाचे आहे जर कलाकार काम करण्यास इच्छुक असतील.चित्रपट निर्मिती असो अथवा वेब सिरीज निर्मिती असो ते हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची कलाकारांमध्ये मनातून पूर्णपणे इच्छा तयारी असेल तर.
Experience & Inspiration
Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: एक्टिंग.
Contact Information
8551852697
survase931@gmail.com
Preference: Phone number
Work Portfolio / Links
No work.
Profile created on: 27 Apr 2026, 09:19 AM