Back to Directory

Yash Yuvraj Kanade

Living: Yes (होय) | Native: Waruda
Filmmaking (फिल्ममेकिंग) Writing (लेखन) Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) (Writing / Screenwriting (लेखन / पटकथा) Acting (अभिनय))
9860811605
rutikkanade713@gmail.com

Reason for Joining

माझ स्वप्न आहे चित्रपट मध्ये कलाकार बनायच ते प्रत्येकशात उतरवणे सोपे नाही पन मेहनत करत राहीन एक दिवस यश नक्की मिळेल त्यासाठी ह्या क्षेत्रात आवड असणे मन लावून काम करणे नवनवीन गोष्टीचा अभ्यास करणे एक नवीन ओळख निर्माण करणे. आणि मला माझ करीअर ह्यात निर्माण करायच आहे.

Current Work

आता सध्या वेबसिरीज बनवणे चालू आहे. यात 4 काम माझे आहेत Writer screenplay director actor

Resources & Services

Resources: No

माझ्या कडे टीम शिवाय काही नाही सर्व फोनच्या माध्यमाने चालू आहे

Contribution & Needs

Contribution:
जे काय माझ्याकडून होईल तेवढे करेल वेळ कला आणि इतर

What's lacking/needed?
मुलींची कारण जास्त मुली नाहीत आणि वरून जेवढ्या आहेत त्यात काही जणांना अॅक्टींग जमत नाही मी माझ्या अनुभवातून सांगत आहे बाहेर गावातील मुली हायर करने बेटर राहीन

Future Goals

फिल्म मेकींग साठी काही तर केल्यावर इतर लोकांची कला वाया जाणार नाही

Experience & Inspiration

Experience Level: Advanced (सतत काम करत आहे) (art is also paying my bills)
Inspired by: “सैराट”जगप्रसिद्ध असा चित्रपट आणि त्यांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कडून खुप काय शिकायला मिळाले. अंगात कला असणे गरजेच असत त्यात खुप काय आहे शिकण्या सारख त्यांनी कलाकार निवडले ते पण गरीब त्यांना पुढे घेऊन जाणे आणि त्या कलाकारांची मेहनत असंच नाही झाला सुपरहिट चित्रपट.

Contact Information

9860811605
rutikkanade713@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:05 AM