Back to Directory

Yash Ashok Jogdand

Living: Yes (होय) | Native: 223/23 Hanuman Nagar Bhawani Chowk Bypass road Dharashiv 413501
Filmmaking (फिल्ममेकिंग) Photography (फोटोग्राफी) Writing (लेखन) Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) (Direction (दिग्दर्शन) Writing / Screenwriting (लेखन / पटकथा) Cinematography / Camera (कॅमेरा / सिनेमॅटोग्राफी) Editing (एडिटिंग) Production / Line Production (प्रॉडक्शन / लाईन प्रॉडक्शन))
8767036600
yashjogdand2402@gmail.com

Reason for Joining

कारण मला सिनेमा ही फक्त एंटरटेनमेंट नाही तर भावना व्यक्त करण्याचं आणि समाजावर प्रभाव टाकण्याचं एक प्रभावी माध्यम वाटतं.
मला विशेषतः मराठी सिनेमाला एक वेगळी ओळख द्यायची आहे आणि त्याला मोठ्या पातळीवर घेऊन जायचं आहे.
मी स्वतः “ANTARANG FILMS PRODUCTION” या नावाने माझे प्रोजेक्ट्स तयार करतो आणि मोबाईलवरच cinematic content teasers आणि posters तयार केले आहेत.
मर्यादित साधनांमध्येही creative काम करण्याची मला आवड आहे आणि मी सातत्याने शिकत आणि सुधारत आहे.
भविष्यात मला एक दिग्दर्शक (Director) म्हणून काम करत नवीन आणि impactful कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.

Current Work

सध्या मी माझ्या Antarang Films Production या प्लॅटफॉर्मवर cinematic content तयार करण्यावर काम करत आहे.
मी मोबाइलवरच editing करून cinematic reels teaser-style videos आणि creative visual concepts तयार करतो.
अलीकडेच मी “Parallax” नावाचा एक cinematic teaser तयार केला आहे ज्यामध्ये storytelling sound design आणि visual effects यावर विशेष लक्ष दिले आहे.
या सर्व प्रोजेक्ट्समधून मी filmmaking च्या वेगवेगळ्या aspects — direction editing आणि storytelling — यामध्ये माझे skills improve करत आहे.

Resources & Services

Resources: None

सध्या कश्याचीही उपलब्धता नाही.

Contribution & Needs

Contribution:
Time skills ideas & My Vision.

What's lacking/needed?
प्रेक्षक चांगला प्रतिसाद भेटला तर आर्टिस्ट लोकांला आत्मविश्वास येईल.

Future Goals

PAN India Production House.

Experience & Inspiration

Experience Level: Intermediate (काही काम केलं आहे) (balancing between art and survival job)
Inspired by: मला strong storytelling real emotions आणि cinematic visuals असलेले चित्रपट inspire करतात. dedicated actors आणि unique vision असलेले filmmakers माझ्यासाठी inspiration आहेत. माझा aim आहे meaningful आणि impactful cinema तयार करणं.

Contact Information

8767036600
yashjogdand2402@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:05 AM