Back to Directory
Reason for Joining
हे क्षेत्र मला एकच आयुष्यात अनेक व्यक्तिमत्व जगण्याची संधी देते लहानपणापासून मला acting क्षेत्राची खूप आवड आहे. तसेच नाव आणि प्रसिद्धी व income या दृष्टीने सुद्धा मे या कडे पाहतो
Current Work
मी Civil Engineer आहे 1.5वर्ष मे काम केल Civil क्षेत्रात आणि मे सध्या शेती पाहतो
Resources & Services
Resources: None
None
Contribution & Needs
Contribution:
Time &Acting Skill
What's lacking/needed?
•धाराशिव च्या कलाकारांनी एकमेकांशी जोडणे फार महत्वाचे आहे.
•काही create करण्यासाठी Finacial problem.
• एकजुटीने काम करणे एकमेकांना सपोर्ट करणे.
• मार्गदर्शन
Future Goals
धाराशिव जिल्हा प्रामुख्याने पुरातन लेणी तेर चा पुरातन बाजार (वस्तू) आई तुळजाभवानी चे मंदिर नळदुर्ग किल्ला अश्या अनेक गोष्टी धाराशिव जिल्यात आहेत आणि याने ओळखला जातो.
Experience & Inspiration
Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: खूप चित्रपट
Contact Information
8767014633
manu40308patil@gmail.com
Preference: Email
Work Portfolio / Links
Profile created on: 27 Apr 2026, 09:00 AM