Back to Directory

देविका सुनिल लोमटे.

Living: मी धाराशिव मध्ये गोवर्धनवाडी येथे राहते | Native: ( गोवर्धनवाडी )ढोकी
Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) (मी काम केलं नाही कोणत्याच विभागात.)
9699718062
lomatediya@gmail.com

Reason for Joining

मी एक BTS Army आहे. मला पण स्वप्न पडत होती आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःवर काम करायचा मी प्रयत्न केला. पण पालकांनी मला माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला नाही. मी खूप खचले होते. त्या वेळेला मला समजत नव्हते ""मी करू तर करू काय ?"" त्यावेळेला BTS माझ्या आयुष्यात आनंद घेऊन आले. मला करायचं काय आहे हे समजू लागलं. माझं फक्त एकच स्वप्न आहे BTS ला भेटायचं पण असतस नाही स्वतःला साबित करून. आणि मी आता इथून माघार नाही घेणार काही झालं तरी. माझ्या सोबत पालक नसले तरी BTS मला हिंमत देतील.

Current Work

मी एक D.el.ed 2 year ची विद्यार्थीनी आहे. वय 19 वर्ष. मी सध्या कोणतंच काम करत नाहीये. पण मी भविष्यात कलाकाराच्या स्वरूपात काम करणे पसंद करेल. हा मला काहीच अनुभव नाही पण ही तर माझी पहिली पायरी आहे म्हणून मी आता पासून अनुभव घेतला सुरुवात करेल.

Resources & Services

Resources: None

एक कलाकार बनण्याचा आत्मविश्वास.

Contribution & Needs

Contribution:
मी काही श्रीमंत नाही. त्यामुळे मला या गटाला मदत करता येणार नाही. परंतु मी स्वतःचा वेळ या गटाला देऊ शकते. आणि हो कोणाचाही वेळ लहान किंवा कमी नसतो. प्रत्येकाचा वेळ हाच त्याच्या भविष्याचा पाया असतो. मी या गटाचा पाया बनू शकते. हे माझे योगदान मोठे नाही पण कमीही नाही

What's lacking/needed?
मी मान्य करते की मला आणखीन या क्षेत्रातलं काही माहीत नाही परंतु मला असे वाटते की कलाकारासाठी संधी मिळत नाही. आणि माझ्या सारखे गावात राहणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नांना पालख पाठिंबा देत नाही. परंतु जिद्द आहे स्वतःच स्वप्न पूर्ण करायची. त्यामुळे खरंच गावात राहणाऱ्या भविष्यातील कलाकारांना संधी उपलब्ध करून द्या आणि please पाठिंबा द्या.

Future Goals

मी अस बोलणार नाही की धाराशिव मध्ये Film City बांधावी. माझ्या मते कलाकारासाठी आणि त्याच्या प्रयत्नांना एक ओळख भेटावी. एक हिंमत जिद्द जूनून आमच्या मनात बांधावा ही विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Experience & Inspiration

Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: कलाकार हे अस एक व्यक्तिमहत्त्व आहे की तो ज्या व्यक्तीची नकल करत आहे त्याच्या भाव भावना सगळ्या जगासमोर आणतो. वर वर सगळ्यांना वाटत की ""ती"" व्यक्ती खुश आहे परंतु एक कलाकारच त्याच्या सगळ्या वाईटातल्या वाईट परिस्थितीला समजून कृती करत असतो. ' कलाकार म्हणजे आपण ज्या पात्राचे नाटक करणार आहोत त्या पात्राला समजून घेऊन माणुसकी जपणारे व्यक्तिमहत्त्व आहे. माझ्या मते मला असे वाटते म्हणून मी कलाकारांकडून प्रेरित होत आहे.'

Contact Information

9699718062
lomatediya@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

मला माफ करा मी काम केलं नाही म्हणून मी link देऊ शकत नाहीये.
Profile created on: 27 Apr 2026, 09:41 AM