Back to Directory

Rohit vishwas lashkare

Living: Yes (होय) | Native: Bank colony dharashiv
Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) (Acting (अभिनय))
9096397857
rohitlashkare358@gmail.com

Reason for Joining

आवड आहे म्हणून

Current Work

Comedy reels & video editing

Resources & Services

Resources: Editing setup Reels banvne comedy content & video editing

Confidence ahe reels banvtot ajun editing kartot Ani awad ahe ya madhe Kam karychi

Contribution & Needs

Contribution:
Skills

What's lacking/needed?
एखाद्या मोठ्या फिल्म डायरेक्टरची धाराशिवच्या युवांना सुवर्णसंधी देण्याचे काम करावे

Future Goals

गोरगरिबांसाठी सुख सुविधा असणारे हॉस्पिटल जेणेकरून जिल्ह्याच्या बॉण्ड्री वरून येणाऱ्यांना काही त्रास होऊ नये आणि हॉस्पिटलमध्ये रोजच्या रोज स्वच्छता मोहीम बाळगावी त्यांचे राहण्याची खाण्याची सोय करावी आणि डेव्हलप व्हावे सोलापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी जाण्याची गरज भासू नये इतर सेवा करण्यात यावी एक मोठे गार्डन धाराशिव चे कामगार इतर ऑफिस स्टाफ नैराश्य झाल्यानंतर गार्डनमध्ये बसण्यासाठी योग्य ठिकाण व चांगले रस्ते खास करून हॉस्पिटल कडे जाणारे रस्ते चांगले बांधले पाहिजे शहराचा कोणा कोपरा सुधारित झाला पाहिजे अपंग मुले मुली वयस्कर यांच्यासाठी मोफत सेवा कायमस्वरूपी देण्यात यावी आणि धाराशिव च्या ग्रॅज्युएट झालेल्या युवांना नोकरीची इथेच मोठी फॅक्टरी मोठे उद्योग आणून आपल्या शहराला प्रगतशील बनवणे हाच ध्येय असेल...?

Experience & Inspiration

Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: आवड तर आहेच कोणतेही काम दिले तर ते आम्ही स्वीकारून

Contact Information

9096397857
rohitlashkare358@gmail.com
Preference: Instagram / Social Media

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:38 AM