Back to Directory

Amar Jagtap

Living: Yes (होय) | Native: Ruibhar
Filmmaking (फिल्ममेकिंग) (Direction (दिग्दर्शन) Cinematography / Camera (कॅमेरा / सिनेमॅटोग्राफी) Editing (एडिटिंग))
amarjagtap047@gmail.com

Reason for Joining

मी Dharashiv सारख्या छोट्या शहरातून आलो आहे जिथे कोणी camera हातात घेतलं की लोक विचारतात 'यात काय मिळतं?' पण मी तरीही घेतला. कारण मला माहीत होतं की ज्या गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत त्या एका shot मध्ये सांगता येतात.
माझ्यासाठी हे फक्त career नाही — हे एक जबाबदारी आहे. Marathi cinema मध्ये अशा खूप गोष्टी आहेत ज्या अजून कुणी camera वर आणल्या नाहीत. ते काम मला करायचं आहे.

Current Work

माझा शॉर्ट फिल्म बनवण्याचा प्लॅन चालू आहे
शॉर्ट फिल्मचा मेसेज असा आहे की आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि आपण ते कशात व्यर्थ घालतो.

Resources & Services

Resources: Camera equipment

Sony FX3

Contribution & Needs

Contribution:
माझ्या आयुष्याचं गोल एकच आहे मला फक्त एक चांगला फिल्म मेकर बनायचा आहे मी माझा पूर्ण time skills ideas देऊ शकतो.

What's lacking/needed?
एका कलाकाराला एका कलाकाराची गरज असते
एक चांगला सराउंडिंग असला पाहिजे.

Future Goals

कलाकारांसाठी स्पेस ज्यामध्ये अनेक कलाकार एकत्र येऊन त्यांची कला एकमेकाला शेअर करू शकतेल.

Experience & Inspiration

Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: मला फिल्मिंग करायला आवडतं ते सर्वच छोटे मोठे कलाकार आणि चित्रपट आवडतात ज्यांच्याकडून मी काही ना काही शिकतो.

Contact Information

amarjagtap047@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:38 AM