Back to Directory

Swapnil Rushikant Bhosale

Living: Yes (होय) | Native: Tuljapur
Acting / Performance (अभिनय / परफॉर्मन्स) Theatre (नाटक) Dance (नृत्य) (Direction (दिग्दर्शन) Acting (अभिनय) Assistant Direction (असिस्टंट डायरेक्शन) )
9028564461
swapnilbhosale155@gmail.com

Reason for Joining

या क्षेत्रात काम करताना लागणारी मेहनत याची जाणीव मला आहे. मी माझं शिक्षण नाट्यशास्त्र या विषयात पूर्ण केलं आहे. या क्षेत्रात काम करताना ज्या प्रोसेस मधून जावं लागणार आहे जी शिस्त लागणार आहे याच गांभीर्य मला आहे.

Current Work

Short film

Resources & Services

Resources: None

NA

Contribution & Needs

Contribution:
Time skills

What's lacking/needed?
धाराशिव मध्ये एका चांगल्या लीडर ची गरज आहे जो अभ्यासु असेल या क्षेत्राची जाण असेल.
आणि सर्वात महत्वाचं कलाकारांन मध्ये टीम वर्क ने काम करण्याची क्षमता हवी आणि एकमेकांना सपोर्ट करण आणि वेळ देणं गरजेचं आहे.
आणि कालकारांनी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की फिल्म मेकिंग ही एक प्रोसेस आहे एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही.
कलाकारांनमध्ये संयम असण खूप महत्वाच आहे जे आपल्या इकडे दिसतं नाही.

Future Goals

.

Experience & Inspiration

Experience Level: Intermediate (काही काम केलं आहे) (balancing between art and survival job)
Inspired by: Dramatic

Contact Information

9028564461
swapnilbhosale155@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:30 AM