Back to Directory

कुमुद लिंबाजी कदम

Living: Yes (होय) | Native: पांगरदरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव 413623
Writing (लेखन) (Poetry song writting )
8788909563
Kumudlkadam@gmail.com

Reason for Joining

मला या क्षेत्रात गंभीर पणे काम करावं वाटत कारण माझ लेख किंवा कविता social Media द्वारे माझ्या मार्फत तर सर्वान सोबत शेअर नाही होत आहे तसेच मी आपल्या मातृभाषेत लिहिलेलं एखादं तरी साहित्य जगासमोर यावे मराठी भाषेत आपलं ही एखादं साहित्य रुजलं जावं अशी आशा मनात कूठे तरी उत्पन्न होत आहे.
मी खोटं काही बोलणार नाही पण या क्षेत्रात करमणुक म्हणुन मी काही करू नये असे माझ्या घरचाना म्हणजे माझ्या भावंडाना वाटत कारण मी सध्या pshychriatist ची treatment घेत आहे नातेवाईकांना वाटते हे छंद मी जोपासू नये कारण त्यांना माझी काळजी असते इथे खूप struggle असतो माज ही असेच मत आहे पण तुमची परवानगी आणि पाठींबा असेल तर मी काही तरी करू शकेन team आणि योग्य मार्गदर्शक असल्या शिवाय काही करू नये म्हणतात तेच योग्य आहे.
मी independent writting सुरू केली खरं पण आता तेच थोडेफार अवजड होत चाललय.

Current Work

None

Resources & Services

Resources: None

Just a phone

Contribution & Needs

Contribution:
मी एखाद्या मुद्या नुसार एखाद lyrics किंवा कविता लिहून देवुन योगदान करू शकतो

What's lacking/needed?
नाट्य गृह एक सक्रिय मंच

Future Goals

काही कल्पना नाही

Experience & Inspiration

Experience Level: Beginner (सुरुवात करत आहे)
Inspired by: वैभव जोशी संदीप खरे गुरू ठाकूर अनंत राऊत मला कविताच कविता लिहायला inspire करते.

Contact Information

8788909563
Kumudlkadam@gmail.com
Preference: Phone number

Work Portfolio / Links

Profile created on: 27 Apr 2026, 09:30 AM