इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी
17-01-2025 15:27 pm6>
वय मर्यादा : १८+
कामाचे ठिकाण : धाराशिव, लातूर, बीड छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड परभणी, हिंगोली इत्यादी
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल / ITI, डिप्लोमा किवा डिग्री, अनुभव असल्यास प्राधान्य
तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून या भरतीसाठी गरजु आणि योग्य उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. अधिक महितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि युथ फाउंडेशनचे सदस्य म्हणून नोंदणी करा.
मुलाखत माहिती
Email : info@mtsispl.in
whatsapp: 8237061033
ठिकाण: धाराशिव, लातूर, बीड छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड परभणी, हिंगोली इत्यादी
तेरणा यूथ फाउंडेशन मार्फत नवनवीन नोकरी आणि व्यवसायाच्या संधी ची माहिती मिळवण्यासाठी आणि तेरणा परिवाराचा सदस्य बनण्यासाठी खालील website वर आपली नोंदणी करा